आज दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कासार्डे बंडवाडी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.