जि. प.पू. प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या परसबागेतील केळ्यांचे आज वाटप करण्यात आले
Monday, November 29, 2021
केंद्रशाळा शेर्पे केंद्रप्रमुख मा. सदगुरु कुबल यांनी केले सिद्धीचे अभिनंदन
केंद्रशाळा शेर्पे केंद्रप्रमुख मा. सदगुरु कुबल यांनी केंद्रशाळेला सदिच्छा भेट दिली. भेटीप्रसंगी सन 2021 - 22 करिता नवोदय विद्यालयात निवड झालेली शाळेची विद्यार्थिनी कुमारी सिद्धि संजय गर्जे हिचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .प्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, मार्गदर्शक शिक्षक अमोल भंडारी ,श्रीम. खुटाले , पालक व शिक्षक राजू गर्जे उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)