Monday, November 29, 2021

केंद्रशाळा शेर्पे केंद्रप्रमुख मा. सदगुरु कुबल यांनी केले सिद्धीचे अभिनंदन

केंद्रशाळा शेर्पे केंद्रप्रमुख मा. सदगुरु कुबल यांनी केंद्रशाळेला सदिच्छा भेट दिली. भेटीप्रसंगी सन 2021 - 22 करिता नवोदय विद्यालयात निवड झालेली शाळेची विद्यार्थिनी कुमारी सिद्धि संजय गर्जे हिचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .प्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक दशरथ शिंगारे,  मार्गदर्शक शिक्षक अमोल भंडारी ,श्रीम. खुटाले ,  पालक व शिक्षक राजू गर्जे उपस्थित होते.




No comments:

Post a Comment