Monday, June 23, 2025

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिडवणे नं. १ शाळेत खाऊ वाटप

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिडवणे नं. १ शाळेत खाऊ वाटप

शिडवणे, (२३ जून २०२५): महाराष्ट्राचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिडवणे नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र शेट्ये यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सुयश सुनील शेट्ये उपस्थित होते. सरपंच शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटून नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.











No comments:

Post a Comment